फेसबूकने आज खूप चांगली आठवण करून दिली. एक गझलमय आठवणची पुढील लिंक पहा ....
गझलमय आठवण
आज आदरणीय अरुणोदयजी भाटकर आपल्यात नाहीत ... त्यामुळे तर ही आठवण अधिक तीव्र झाली आहे . एक गझल मित्र आपण हरवला आहे...दर भेटीत पुस्तके देणारे अरुणोदयजी भाटकर ...गझलेवर अतोनात प्रेम करणारे अरुणोदयजी भाटकर ...ही आठवण माझ्या हया मित्रास समर्पित.....

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा