सोमवार, २० जुलै, २०२०

Lovely messages 5

05.  Onlydevidas.  Fwd msgs

मेसेज बाय श्री. संदीप रमेश पिळणकर

ग्रूप : भंडारी सम्राट

*!!जय भंडारी!!*


समाज बंधू-भगिनी
सस्नेह नमस्कार!
         आपल्या *भंडारी समाज संयुक्त समितीचा* *झूम अँप  हया नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वधू-वर परिचय मेळावा*  २ ऑगस्ट 20 रोजी आयोजित केला आहे. 
         तरी अधिक माहितीसाठी खालील व्यक्तीशी २५ जुलै २०२० पर्यंत संपर्क साधावा.
सुस्मिता तोडणकर-सचिव,
९३२४२९८३४८,
श्री. हेमंत जाधव-कोषाध्यक्ष
९३२४७८७९९८,
श्री बाळ गोलतकर
९६१९०३५४७३
सौ. नीलिमा सरमळकर,
९१५२८९८९३०,
श्री. राजेंद्र पेडणेकर,
८८९८३५९७७६,
श्री. गंगाराम पेडणेकर,
८७६७८६७२८४,
श्री. सखाराम शिरोडकर,
९९८७१२६६२४
श्री. संदीप पिळणकर,
९०८२०६०९९३
श्री. मनोज सुर्वे,
८६८९९८६८७०
श्री. मेश्राम सोनसुरकर
९८६९०२९३५०
श्री. प्रकाश कांबळी,
९३२२४६३२९१
..........

मेसेज बाय : श्री. अनिल अ. शिवलकर , रत्नागिरी

मेसेज : 
🟣 *दिनविशेष* 
🔖  *रविवार दि. ५ जुलै २०२०*
▪️ आज गुरूपौर्णिमा 
▪️ १९१३: बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली.
▪️ १९९६: डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि एन. पंत यांना आर्यभट्ट पुरस्कार जाहीर.
▪️ १९४६: केंद्रीय मंत्री, राज्यसभेचे खासदार रामविलास पासवान यांचा जन्म.

▪️ १९५४: न्यूझीलंडचे क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक जॉन राइट यांचा जन्म.
▪️ १८३३: जगातील पहिले परिचित असलेला फोटो काढणारे निकेफोरे निओपे यांचे निधन. (जन्म: ७ मार्च १७६५)
▪️ २००५: लेगस्पिन गोलंदाज बाळू गुप्ते यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९३४)
▪️ २००६: भारतीय कवी आणि विद्वान थिरुल्लालु करुणाकरन यांचे निधन. (जन्म: ८ ऑक्टोबर १९२४)
.......


 व्हाॅटस्अप ग्रूप : जनसेवा ग्रंथालय , रत्नागिरी
मेसेज बाय : भाग्यश्री पटवर्धन 
मेसेज : 
*पुणेरी पाट्या लावण्याची परंपरा या भिडूने सुरू केली.* 

पुण्यनगरीला पाट्यांच शहर म्हणलं जातं. कमीतकमी शब्दात जास्तीतजास्त अपमान करून घेण्याची हमखास जागा म्हणजे सदाशिव पेठ पुणे.

आता ही पुणेरी पाट्यांची पद्धत कोणी सुरू केली या इतिहासाबद्दल अस्सल पुणेकर वाद बराच घालतील पण पहिली फेमस पाटी कोणी लावली त्या भिडूच नाव आम्ही तुम्हाला सांगू शकतो.

प्रभाकर बाळकृष्ण जोग म्हणजे प्र.बा.जोग
विद्वान माणूस विक्षिप्त असतो अस म्हणतात, पुणे तर विक्षिप्त लोकांनी भरलेलं शहर आहे. प्र बा जोग हे या सगळ्या विक्षिप्त पुणेकरांचे बादशहा होते.

ते मूळचे वकील. शिवाय क्रिकेट सामन्याचे अंपायर, पट्टीचे वक्ते आणि वर राजकारणी सुद्धा. पण त्यांचा सगळ्यात आवडता छंद भांडणे हा होता.

पेशाने ते वकील , त्यात सदाशिव पेठ त्यात भांडण्याची खुमखुमी असलेले . म्हणजे किती जालीम रसायन असेल याची कल्पना करा

भांडण्यासाठी त्यांना कोणतेही कारण पुरायचे. अगदी लाकडी जिन्यावरून चालताना आवाज झाला किंवा गवळ्याने चरवी जोरात आदळली या कारणाने देखील त्यांची भांडणे व्हायची. पण ही सगळी भांडणे मारामाऱ्या टाइप नसून तात्विक असायची.

गंमत म्हणजे यातूनच त्यांनी मी हा असा भांडतो नावाचं पुस्तक देखील लिहिलं होतं.
ही सारखी सारखी होणारी भांडणे टाळावी यासाठी त्यांनी घरात प्रवेश करतानाच काही पाट्या लिहून ठेवल्या होत्या.

माझ्यावर विश्वास असेल तर या, नाहीतर कायमचे कटा (गणगोतासह).

या वाक्याखाली दोन्ही दिशांना बाण दाखवून ‘कटण्याचा मार्ग’ही दाखवलेला! अशी पाटी पाहून आत जाण्याची कुणाची हिंमत झालीच, तर समोरच्याच बाजूला एक उंचच्या उंच फलक वाचायला मिळायचा. त्यात दहा सूचना लिहिलेल्या.

‘‘लग्न, मुंज, सत्यनारायण वगैरेंची बोलावणी करणेस दुपारी १२ ते ४ येऊ नये’’
‘इना, फिना, लक्स वगैरेचे विक्रेते, कर्ज मागणारे, नाटकाची तिकिटे खपविणारे, भीक मागणारे, मदत मागणारे, अमके कुठे राहतात, तमक्याचा लग्नाचा मुलगा कोठे राहतो वगैरे चौकशी करणारे, वर्गणी मागणारे यांनी बिलकुल येऊ नये.
तुमच्या सोयीच्या वेळी माझेकडे येऊ नका.
खासगी भेटी ७ ते ९, शनिवारी सुट्टी, दुपारी १२ ते ४ या वेळेत कोणीही येऊ नये,
अशा अनाहूत सूचनांचाही भडिमार करणाऱ्या या दहा सूचनांच्या खाली जी कडी केली आहे, ते वाक्य असे :

“वरील सूचना सर्वासाठी आहेत. गेली २४ वर्षे लोकांच्या अवेळी येण्याने त्रासलो, म्हणून या सूचना कराव्या लागल्या आहेत, क्षमस्व!” – प्र. बा. जोग

प्र. बा. जोग यांच्या या पाट्यांनी संपूर्ण पुणे शहरात धमाल उडवून दिली होती.
सगळेजण त्यांना घाबरायचे पण तरीही फक्त पाट्या वाचण्यासाठी अनेकजण त्यांच्या वाड्यात चक्कर मारून यायचे.

पुण्यात पाट्यांचा आद्य जनक म्हणून त्यांना ओळखलं गेलं.

त्यांचे तात्विक वाद अनेक ठिकाणी व्हायचे. पुण्यातल्या सुप्रसिद्ध वसंत व्याख्यानमालेत त्याना बोलण्याची इच्छा असायची पण त्यांना बोलू दिलं जात नसे.

त्यामुळे चिडून त्यांनी त्यांनी आपल्या चारचाकीला (बहुतेक अँबॅसॅडर किंवा फियाट गाडी असावी!) टपावर लाकडी फळ्या ठोकून एक ‘चालता’ असा मंचच बनवून घेतला होता

आणि स्वतःची पसंत व्याख्यानमाला सुरू केली.
त्या मंचावर ते दोन खुर्च्या टाकत एकावर आपल्या छोट्या मुलाला व्याख्यानाचा अध्यक्ष म्हणून बसवत व शेजारी आपण उभे राहून भाषण ठोकत.

त्यांचे गंमतीदार भाषण ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी होत असे.

स्वारगेट जवळच्या नेहरू स्टेडिअमवर रणजी ट्रॉफीचा सामना होता तिथे काही तरी राजकारण करून प्र.बा.जोग यांना अंपायरिंग करू दिल गेल नाही, एवढंच काय तर ते येऊन भांडतील म्हणून मैदानात सुद्धा प्रवेश करू दिला नाही.

यामुळे चिडलेल्या जोगांनी स्टेडियमच्या बाहेर प्रेक्षक गॅलरीपेक्षाही उंच असे मचाण बांधले.
आणि सामना सुरू होताच, त्या मचाणावर बसून लाऊडस्पीकरने त्या सामन्याचे प्रत्यक्ष वर्णन केले. जोगांच्या या धावत्या कॉमेंट्रीसाठीही पुणेकरांनी भरगच्च गर्दी केली होती.

त्यांच्या या भांडण्याच्या छंदामुळे त्यांची वकीली चांगली चालायची. मुंबई राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी यांनी दारुबंदी केली, आणि प्र.बा. जोगांची वकिली फळफळली.

‘दारुबंदीचा गुन्हा करा आणि माझ्याकडे या, मी तुम्हाला सोडवीन’

अशी जाहिरातच त्यांनी करायला सुरुवात केली. या दारुबंदीच्या खटल्यांमध्ये जोगांनी एवढा पैसा मिळवला, की

त्यांनी आपल्या घराला ‘मोरारजीकृपा’ असे नाव दिले.
त्यांनी विधानसभेच्या अनेक अपक्ष म्हणून अनेक निवडणुका लढवल्या आणि प्रत्येक वेळी हरले. पण नगरसेवक पदी मात्र ते हमखास निवडून येत. सलग दोन वेळा त्यांनी पुण्याचं उपमहापौर पद सांभाळलं.

पुढे त्यांच्या नावाने त्यांच्या मुलांनी शाळा व ज्युनिअर कॉलेज सुरू केले. पी जोग क्लासेस चे सुहास जोग अस्थिशल्यविशारद विलास जोग, बालरोगतज्ज्ञ प्रमोद जोग ही प्र.बा. जोग यांची मुले होत. बिग बॉस मुळे फेमस झालेला अभिनेता पुष्कर जोग हा सुहास जोगांचा मुलगा आणि प्र.बा.जोग यांचा नातू.

आजही जुन्या पुण्यात गेलं तर आचार्य अत्रेंच्या खालोखाल प्र.बा.जोग यांच्या बद्दल किस्से ऐकायला मिळतील. ते प्रचंड हुशार होते, त्यांच्या कडक शिस्तीचा, त्यांच्या फटकळ स्वभावाबद्दल पुण्यात एक आदरयुक्त दरारा होता.

त्यांनी लिहिलेल्या पाट्यांना कॉपी करून पुणेकरांनी हा विक्षिप्तपणा अजरामर करून ठेवला.
..............
व्हाॅटस्अप ग्रूप : बिलोव्हड फँमिली, सावंतवाडी , जि. सिंधुदूर्ग
मेसेज बाय : श्री. राजेंद्र सदानंद नाईक , सावंतवाडी
मेसेज : 

कर्नाटकातील एक दुर्गम खेडयातील या मुलाने काय साध्य केले ते पहा ..

हा प्रताप अवघा २१ वर्षांचा नवयुवक, आहे तो एका महिन्यात तब्बल २८ दिवस परदेशात प्रवास करतो. फ्रान्सने त्यांना त्यांच्या संस्थांमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले आहे. त्यासाठी त्यांना मासिक पगार १ लक्ष रुपये, इतका गलेलठ्ठ २ बीएचके घर आणि २ कोटी किमतीची

कार दिली जाईल. पण त्याने नकार दिला.त्यांचा डीआरडीओने आमंत्रन देऊन गौरव केला आहे

कर्नाटकातील या मुलाने काय साध्य केले ते पाहू या.

त्यांचा जन्म कर्नाटकच्या म्हैसूरजवळच्या कडाईकुडी या दुर्गम गावात झाला. त्याच्या वडिलांनी शेतकरी म्हणून २००० रुपये मिळवले. प्रतापला लहानपणापासूनच इलेक्ट्रॉनिक्समध्ये रस होता. प्लस २ चा अभ्यास करताना त्याने जवळच्या सायबर कॅफे येथून एव्हिएशन, स्पेस, रोल्स रॉयस कार, बोईंग ७ इत्यादी वेबसाइट्सशी स्वत: ची ओळख करून दिली. त्यांनी काम करण्याच्या त्याच्या स्वारस्याबद्दल परंतु व्यर्थ ठरल्याबद्दल जगभरातील शास्त्रज्ञांना आपल्या तोडक्या इंग्रजीत अनेक ईमेल पाठविले. त्याला इंजिनिअरमध्ये जायचे होते, परंतु आर्थिक अडचणीमुळे तो बीएससीमध्ये दाखल झाला. (भौतिकशास्त्र) पुन्हा ते पूर्ण करण्यात अक्षम. वसतिगृहाची फी न भरल्यामुळे त्याला वसतिगृहाबाहेर काढण्यात आले.

तो म्हैसूर बसस्थानकात झोपायचा आणि सार्वजनिक शौचालयात कपडे धुवायचा. त्याने स्वतः सी ++, जावा कोअर आणि पायथन सारख्या संगणकीय भाषा शिकल्या. ईवॅस्टद्वारे तो * ड्रोन * बद्दल शिकला. अथांग प्रयत्नांनंतर तो अशा प्रकारचे ड्रोन विकसित करण्यात यशस्वी झाला. तो ड्रोन मॉडेल स्पर्धेत भाग घेण्यासाठी एका अनारक्षित डब्यात असलेल्या चिंधीमध्ये आयआयटी, दिल्लीला गेला. त्याने द्वितीय पुरस्कार जिंकला.

त्याला जपानमधील एका स्पर्धेत भाग घेण्यास सांगण्यात आले. जपानला जाण्यासाठी चेन्नईच्या महाविद्यालयातील शैक्षणिक प्राध्यापकास त्यांचा प्रबंध मंजूर करावा लागतो. ते प्रथमच चेन्नईला गेले आणि मोठ्या अडचणीने प्रो.ने त्यांना लिहिण्यास पात्र नाही अशा काही टिप्पण्यांनी मान्यता दिली.

जपानला जाण्यासाठी प्रतापला १०००० डॉलर्सची आवश्यकता होती, म्हैसूर येथील परोपकारी व्यक्तीने त्यांचे आईचे मंगळसूत्र विकून उडवलेली फ्लाइट तिकीट आणि शिल्लक पैशांची प्रायोजित केली. सर्वप्रथम जपानच्या त्याच्या पहिल्या विमानात जाऊन तो टोकियो गाठला. जेव्हा तो तेथे आला तेव्हा त्याच्याकडे फक्त ₹ १४०० होते. त्यांनी बुलेट ट्रेन घेतली नाही कारण ती फारच महाग होती म्हणून त्याने शेवटच्या स्थानकात पोहोचण्यासाठी सामान घेऊन १६ वेगवेगळ्या स्थानकांवर गाड्या बदलून सामान्य ट्रेनने जात. तो आणखी ९ किमी चालला. त्याच्या सामानासह अंतिम गंतव्यस्थानावर पोहोचणे.

त्यांनी एका प्रदर्शनात भाग घेतला ज्यात १२७ देश सहभागी झाले होते. निकाल क्रमवारीत जाहीर करण्यात आला आणि शेवटी प्रथम पुरस्कार जाहीर झाला. ..

"कृपया भारतातील श्री. प्रताप सुवर्ण पदकाचे स्वागत करा".

तो आनंदाने ओरडत होता. त्याने स्वतःच्या डोळ्यांनी यूएसए ध्वज खाली जात असल्याचे आणि भारतीय ध्वज चढताना पाहिले.

त्याला $ १०००० देण्यात आले आणि सर्वत्र उत्सव साजरे झाले. पंतप्रधान मोदी, कर्नाटकचे आमदार आणि खासदार यांनी त्यांना बोलावले आणि सर्वांनी त्यांचा सन्मान केला. फ्रान्सने त्याला अत्यंत उच्च ऑर्डरच्या सर्व परवानग्यांसह नोकरीची ऑफर दिली. त्यांनी फक्त नकार दिला आणि

त्यांचा डीआरडीओने आमंत्रन देऊन गौरव केला आहे

कोणी का म्हणावं कि नवी पिढी उथळ विचारांची आहे,

त्यांच्यात देशभक्तीची वानवा आहे...हे उदाहरणं खूप बोलके आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: